ताज्या घडामोडी

रामायण लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे येरमाळा येथे आयोजन

तेरणा काठ वृत्तसेवा –कळंब तालुक्यातील येरमाळा.ता.कळंब येथे दिनांक २९/०५/२०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ६.०० वा. लक्ष्मण शक्ती सोहळा संपन्न होत आहे.
शुक्रवार दिनांक ३०/५/२०२५ रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत विठ्ठल रुक्मीणी मंदिर, या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम हनुमान मंदिर, बाजार चौकात होणार आहे.तरी या भक्तीमय सोहळ्याचा येरमाळा व परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे सुरेश किसन बारकुल.पी.एम. (भाऊ) बारकुल. प्रा. अंकुश शहाजीराव पाटील. रमेश नारायण पवार सह
समस्त ग्रामस्थ येरमाळा.यांनी आवाहन करण्यात आले आहे .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.