ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे रोकडेश्वरी देवी यात्रा कमिटीची स्थापना

 

कळंब प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील रोकडेश्वरी देवीची यात्रा आश्विन शुद्ध नवमीला मोठ्या उत्साहात भरली जाते. या यात्रेची यात्रा कमिटीची स्थापना 29 सप्टेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांनी मिळून स्थापन करण्यात आली. या मध्ये यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी ज्योतिसिंग अमरसिंग राठोड , तर उपाध्यक्षपदी निलेश माणिक पाटील , व सचिवपदी प्रभाकर ज्ञानेश्वर शेळके यांची निवड करण्यात आली.तर सदस्य म्हणून विजय फुलचंद शेळके, धनंजय विक्रम शेळके,महादेव शेषेराव शेळके, सादिक मोहम्मद सय्यद, शिवाजी बाबूराव बोबडे, फुलचंद रावसाहेब सावत, मधुकर हरीभाऊ शेळके, हनुमंत भगवान शेळके, सतीश रावसाहेब माने, मोहन सोपान कोळी,शंकर मारुती कोष्टी,रमेश साहेबराव शेळके,अविनाश आनंद शेळके, यांची निवड करण्यात आली.या निवडी वेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.