ताज्या घडामोडी

धाराशिव येथील शिवजयंती रॅलीचे नेतृत्व मराठा योद्धा जरांगे पाटील करणार

भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन-

कळंब/जयनारायण दरक-

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा समितीने यंदा दरवर्षीप्रमाणे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता भव्य दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून काढण्यात येणार असून त्याचे नेतृत्व म्हणून मनोज जरंगे पाटील करणार आहेत या सहभागी व्हावे असे आवाहन समिती पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.