ताज्या घडामोडी

डिकसळ ग्रामपंचायतच्या समोर कचराच कचरा

वारंवार सांगून देखील कचरा न उचलण्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आक्रमक

तेरणा काठ न्युज 
परवेझ मुल्ला:
वारंवार सांगून देखील कचरा न उचलण्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आक्रमक

डिकसळ येथील प्रभाग क्र चार येथील मेजर काळे खूप दिवसापासून खूप मोठा कचरा साचला होता.ग्रा मपंचायत सदस्य इमरान मुल्ला मोबीन मन्यार व रफिक सय्यद यांच्याशी संपर्क साधून मागणी केली या ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ सरपंच ग्रामसेवक व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कचरा उचलून नेण्याची विनंती केली. अन्यथा हाच कचरा ग्रामपंचायत च्या समोर आणून टाकू असे आवाहन देखील देण्यात आले होते

परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. या भागातील नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत होता हीच बाब लक्षात घेऊन आज एक्सल ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला रफिक सय्यद मुबीन मनियार यांनी हाच कचरा डिकसळ ग्रामपंचायत च्या समोर आणून टाकला आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.