ताज्या घडामोडी

MSB अर्बन च्या 2024 दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

येरमाळा तालुका कळंब येथील अल्पावधीतच नावारूपास आलेल्या समर्पण व नियोजन या दृष्टिकोनातून वाटचाल करून सर्व सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या MSB अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी च्या नवीन 2024 दिनदर्शिकेचे प्रकाशन आज सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले यावेळी उपस्थित हभप श्री दत्तात्रय बोधले महाराज, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे, श्री समाधान बेदरे सर,श्री धनंजय बप्पा बारकुल, निशिकांत गायकवाड, महेंद्र कासार, शिवसेना विभाग प्रमुख राहुल पाटील, विशाल पंडित, इमरान शेख, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बारकुल, चेअरमन संतोष बारकुल, व्हाईस चेअरमन सोहेल इनामदार, संचालक किरण बारकुल, सुभाष बारकुल, तानाजी बारकुल, बालाजी पौळ, मुन्ना मोरे, नदीम मुलानी, शशिकांत बारकुल, रमेश ठोंबरे, संदीप ठोंबरे, मेजर दीपक बारकुल, विशाल बारकुल, दत्ता ठोंबरे, शब्बीर आतार,अभिमान बारकुल, प्रितेश बारकुल, कर्मचारी व इतर उपस्थितांच्या हस्ते MSB अर्बन 2024 च्या दिनदर्शिकाचे लोकार्पण झाले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.