ताज्या घडामोडी

चोराखळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

तेरणा काठ न्युज 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले (अहिल्यादेवी होळकर यांच्या आजोळी ) प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव उपोषण कर्ते  समाधान पडुळकर व कैलास लवटे व गावातील ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्रिशाताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या आजोळी येथे विविध विकासासाठी काय करता येईल याची चर्चा करण्यात आली.उपोषण कर्ते समाधान पडुळकर, कैलास लवटे, खंडेराव मैंदाड, विष्णूआप्पा मैंदाड, चंद्रकांत कोकाटे, गोपीनाथ तात्या मैंदाड, पिंटू पाटील, पांडुरंग मैंदाड, मल्हारी नवले,पांडुरंग शिंदे, संजय मैंदाड , श्रीकांत मैंदाड, नवनाथ मैंदाड, नारायण मैंदाड, सुभाष मैंदाड, अमोल मैंदाड, सौरभ मैंदाड,तेरकर डॉक्टर आदी ग्रामस्थ उपस्थित होते

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.