ताज्या घडामोडी
लहुजीरत्न पुरस्काराने जनहित परीवाराचे संतोष तौर सन्मानित

तेरणा काठ न्युज
येरमाळा येथील जनहित परीवाराचे संस्थापक अध्यक्ष संतोष तौर यांना कळंब येथे लहुजीरत्न पुरस्काराने मा श्री प्रा सतोष तौर यांना सन्मानीत करण्यात आले
लहुजी रत्न हा अतिशय महत्वाचा व सन्मानाचा पुरस्कार असून त्याचं वितरण कळंब येथे लहूजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे विधान परिषद सदस्य आ अमित गोरखे व श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजीक संस्थेच्या अध्यक्ष डॉ सौ सरोजनीताई संतोष राऊत व आयोजक बालाजीभाऊ गायकवाड यांच्याहस्ते मान्यवाराच्या उपस्थीत प्रदान करण्यात आला यावेळी लहुजी सेनाचे कार्यकर्ते, समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष तौर यांना मिळालेल्या पुरस्कारांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.