ताज्या घडामोडी
चैत्र यात्रेनिमित्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची येडेश्वरी मंदिर परिसर पाहणी

दिनांक 22 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मंदिर परिसराची पाहणी करताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, एलसीबी पीआय वासुदेव मोरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिरसागर येरमाळ्याचे माजी सरपंच विकास बारकुल, उपसरपंच गणेश बाबा बारकुल देवस्थानचे उपाध्यक्ष संजय आगलावे देवस्थानचे सदस्य गणेश बेदरे देवस्थानचे सदस्य गणेश बेदरे, श्रीनिवास आगलावे यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते