विद्यानिकेतन विद्यालयाचे 21 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्थानिक येरमाळा येथील विद्यानिकेतन प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 21 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. इयत्ता पाचवीच्या वर्गातील श्रेया अशोक गपाटअजिंक्य अभिमान कुटे,दक्ष गजेंद्र शामकुळे,यशवंत रामराजे पारडे, स्वरा महेंद्र शिणगारे श्रेया अण्णासाहेब बेडके, प्रनिती विलास जाधव,यश अमोल मेनकुदळे केदारनाथ श्रीराम जोगी,संस्कार किरण मते,समर्थ संजय झोरी,संदेश सुनील घोळवे, राजेश्वरी राजीव मैंदाड सोहम अमोल शेटे,अनुष्का अशोक पाटील तर आठवी वर्गातील सिद्धांत मारुती बारकुल,सत्यम हनुमंत माळी,प्रीया किरण मते,नंदिनी प्रमोद पाटील,उदयसिंग विकास जाधव,सुदर्शन रमेश लकडे असे एकूण विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणारी एकमेव शाळा असा नावलौकिक अल्पावधीतच शाळेने मिळवला आहे पात्र विद्यार्थ्यांचे ,पर्यवेक्षक , मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा चे संस्थापक अध्यक्ष .सचिन पाटील सर व शाळेच्या सेक्रेटरी .स्वाती पाटील मॅडम यांनी अभिनंदन केले.