येरमाळा येथील ज्ञानोद्योग उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.५९%

तेरणा काठ वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषीत केला असून त्यामध्ये येरमाळा येथील ज्ञानोद्योग उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.५९% टक्के लागला असून उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
१) विज्ञान शाखा
परिक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी ७४ पैकी ७० विद्यार्थी शाखेचा निकाल ९४.५९ %
१) जिमडे राम सदानंदम ७९.६७%
२) कु. साव नैनाकुमारी छकन ७९.१७ %
३) कु. तोडकर अनुष्का अशोक ७५.८३%
२ कला शाखा
परिक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी ३९ पैकी २९ विद्यार्थी शाखेचा निकाल ७४.३५ %
१) शेख आसिफ चाँद ५९.३३%
२) कु. जाधव गौतमी श्रीकांत ५८.५०%
३) जगदाळे संघर्ष अनिल ५८.५०%
या परीक्षेस उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थीचे संस्थेचे सचिव डॉ. श्री. अशोकराव मोहेकर. अध्यक्ष श्री. अनिल मोहेकर उपाध्यक्ष श्री. आबासाहेब बारकुल, कोषाध्यक्ष श्री. अंकुशराव पाटील, विद्यालयाचे प्राचार्य श्री. पौळ शिवाजी पर्यवेक्षक श्री. सुनिल पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्याथ्यर्थ्यांचे अभिनंदन केले..