ताज्या घडामोडी

हाॅटेल अतिथी चे थाटात उद्घाटन

तेरणा काठ न्युज 
येरमाळा हे गाव आई येडेश्वरी देवीच्या वास्तव्याने पावन असून चौरस्त्यावरचे गाव असल्याने या गावात बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना सुखसुविधा मिळावी या उद्देशाने अमर (मुन्ना)बारकुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हाॅटेल अतिथीचे थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी
आ.कैलास पाटील, तेरणा साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सावंत, प्रियदर्शनी अर्बन बँकेचे चेअरमन श्रीधर भवर, मराठवाडा टायगर ग्रुप चे अध्यक्ष उमेश पोखरकर, दत्तात्रय बोधले महाराज, शिवाजी गपाट, मारुती (मामा ) खामकर , देवानंद सुरवसे, भाजपा युवा नेते विनोद गपाट, माजी सभापती विकास बारकुल,पीएसआय देवीदास आवारे, पवन निंबाळकर, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व प्रमुख उपस्थितीत राहून मुन्ना बारकुल यांना शुभेच्छा दिल्या यावेळी रणजीत तात्या बारकुल ,रविराज बारकुल,दत्ता बारकुल, यांनी मान्यवरांचे स्वागत केले.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश देशमुख यांनी केले तर आभार दत्ता बारकुल यांनी मानले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.