ताज्या घडामोडी
कळंब येथे दहा वर्षीय सुमारास महंमद मुल्ला या चिमुकलीने पहिला रोजा

हुमेरा मोहम्मद मुल्ल्ला हिचा पवित्र रमजान महिन्याचा पहिला (उपवास)रोजा कळंब प्रतिनिधी: मुस्लिम धर्मियांचे पवित्र असा वर्षातील एक महिना येणारा उपवासाचा (रोजा) आज दि.12 पासुन सुरु झालेला असुन पहिल्याच दिवशी पहिल्यांदाच कळंब येथील गणेश नगर भागात राहत असलेली दहा वर्षीय सुमारास महंमद मुल्ला हिने पहाटे सहेरी करुन उपवासाचा (रोजा) धरला व दिवसभर काहीही न खाता पिता सायंकाळी उपवासाचा (रोजा)सोडला याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.