जनजागृती माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा

कळंब/जयनारायण दरक
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सिरसाट गौतम रामचंद्र प्रमुख अतिथी मा. श्री दत्तात्रयजी लांडगे साहेब उप शिक्षणाधिकारी जि प धाराशिव मा श्री सुरेशजी साबळे साहेब पोलीस निरीक्षक पो. स्टेशन कळंब तसेच लक्ष्मीकांत हुलजुते, सतीश बप्पा टोणगे, संजयजी देवडा, गणेश सदाफुले पत्रकार बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर पतंगे, अशोक भाऊ शिंदे, शीतल धोगंडे आदी मान्यवर उपस्थित होते तर प्रवेक्षक डी. इ गुंडरे सर, प्रशांत धावारे, संदीप सूर्यवंशी यांनी प्रवेक्षक म्हणून काम पहिले मा उप शिक्षणाधिकारी यांनी विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या अवगत असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय स्थरावर असे वेगवेगळे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे मत मा उप शिक्षणाधिकारी साहेब यांनी मांडले.तर प्रथम क्रमांक, दुतीय क्रमांक व तृतीय क्रमांक काढण्यात आले.
तर या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील आदी कर्मचारी उपस्थित होते