ताज्या घडामोडी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

धाराशिव प्रतिनिधी:-दि14/04/2024/रो.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षच्या वतीने धाराशिव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व माता रमाई क्रांती स्तंभास पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.पक्षाचे तालुकाध्यक्ष संपत सरवदे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेले साहित्यिक व लेखक विजयकुमार गायकवाड.क्रांतीसुर्य गायन पार्टीचे/कवी/ गायक /शाहीर विकास शितोळे, प्रबोधनकार,लेखक,गायक,राहुलजी लांडगे,कौडगाव गावचे पोलीस पाटील फकीरनाथ कांबळे,दादासाहेब राऊत,सुनील राऊत, सुनील वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.