ताज्या घडामोडी
येरमाळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

- तेरणा काठ न्युज
- -येरमाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . त्यावेळी आमदार कैलास दादा पाटील, येरमाळा पोलीस स्टेशनचे पीएसआय पवन निंबाळकर,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विलास थोरबोले, मातंग एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रणजीत कसबे, मुरहारी कांबळे,अनिल तात्या पवार, राहुल पाटील, सुरज कांबळे, सुंदर लोमटे, पांडू जाधवर, गोविंद मुंडे,भिवाजी शिरसाट समाधान बाराते, बालाजी मुंडे, बापू बांगर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .