ताज्या घडामोडी

ज्ञानोद्योग विद्यालय, येरमाळा शाळेने यशाची परंपरा कायम राखली

ज्ञानोद्योग विद्यालय, येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव
शाळेने यशाची परंपरा कायम राखत उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023-24 मध्ये विद्यालयातील खालील विद्यार्थी पात्र झाले आहेत.
इयत्ता-5 वी
1) कु. बारकुल श्रुती प्रकाश-190
2) कु. गुरव राजेस्वरी अभिजित-138
3) कु. गोरे राधिका योगेश-122
इयत्ता-8 वी
4) कु. गोरे अनुष्का योगेश-144
5) कु. चंदनशिवे प्रज्ञा सनयुक्त-138
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री. पौळ एस. एल., पयवेक्षक श्री. कुंभार सर, शालेय समिती अध्यक्ष श्री. बारकुल भाऊसाहेब( अप्पा), सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.