ताज्या घडामोडी

सामान्य लोकचं माझे प्रचारक– ओमराजे निंबाळकर

मी करत असलेल्या कर्मावर माझा विश्वास आहे, मी सगळ्यांचा फोन उचलतो फोन हे खूप मोठं माध्यम आहे हे सध्या विरोधकच मोठ्याने सांगत आहे मतदारच माझ्या कर्माची मूळ पावती देत आहेत तेच माझे सध्या प्रचारक म्हणून काम करत आहे
महाविकास आघाडी चे उमेदवार ओम प्रकाश राज निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की केवळ सुसंस्कृतपणा आणून मते मागता येत नाहीत तर त्यासाठी लोकांच्या मनाशी संबंध ठेवावे लागतात मी प्रत्येक माणसाचा फोन उचलतो आणि त्याची काय अडचण असेल ते जागीच निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सध्या विरोधक माझ्या फोनचा चांगलाच प्रचार करत आहे त्यांच्याही लक्षात आले आहे की फोन हे माध्यम किती जवळीक निर्माण करण्याचे माध्यम आहे गेल्या पाच वर्षापासून मी याचा वापर करत आहे आज विरोधकांच्या लक्षात आलेले आहे. माझे कर्म चांगले असल्याने लोक माझ्या पाठीशी आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.