ताज्या घडामोडी

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना येरमाळा ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन

येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी उपसरपंच गणेश बारकूल ग्रामसेवक हांडे साहेब संदीप पेजगुडे सर दत्ता बारकूल वल्लभ माशालकार जि प सदस्य मदन बारकूल, सचिन पाटील, शेटे सर,शेरखाणे सर दत्ता गायके, सोमनाथ बारकूल तलाठी गायकवाड मॅडम पेजगुडे मॅडम, जाधव मॅडम, वाघमारे मॅडम आदी उपस्थित होते

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.