ताज्या घडामोडी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 14 विद्यार्थी पात्र – विद्यानिकेतन विद्यालयाचे उज्ज्वल यश 

तेरणा काठ वृत्तसेवा —महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, येरमाळा येथून एकूण 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या गुणवत्तेची चमक वाढवली आहे.
पाचवी (5वी) शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी:
1. बेद्रे दुर्व श्रीमंत – 230
2. डोके समृद्धी अमरसिंह – 222
3. बावळे कृष्णली दत्तात्रेय – 198
4. बारकुल प्रांजल रघुनाथ – 176
5. वरपे प्रथमेश महेश – 176
6. बारकुल परशुराम अमोल –170
7. जाधवर रोहन बाळासाहेब 168
8. निचळे रुकेश अनिल – 168
9. लांडगे श्रीजीत नाना – 158
10. वाघमारे पार्थ धम्मदीप – 142

आठवी (8वी) शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी:
1. जगदाळे श्रेया सच्चिदानंद 218
2. अवधूत समृद्धी धनंजय – 146
3. शेख अरमान अजमेर – 138
4. देशमुख सुजित समाधान – 122

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक  सचिन पाटील सर यांनी  अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांचेच नाही, तर शिक्षकांचेही आहे.”शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांचेही संस्थेच्या वतीने विशेष अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच हे यश शक्य झाले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.