ताज्या घडामोडी

श्री नृसिंह गणेश मंडळ आयोजित डान्स स्पर्धेत लहानग्यांचा सैराट

श्री नृसिंह गणेश मंडळ आयोजित लहान मुलांच्या डान्स स्पर्धेत लहानग्यांनी मुक्तपणे डान्स केल्याने उपस्थित प्रेक्षकांनाही जोश अवरता आला नाही

या स्पर्धेचे उद्घाटन येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉक्टर सौ पल्लवी संदीप तांबारे सौ प्रणिता सोमनाथ बेदरे मॅडम व सौ आरती कवडे मॅडम तसेच जगन्नाथ जनार्दन बारकुल व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत  40 विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदवला स्पर्धेमध्ये (मोठा गट इयत्ता पाचवी ते आठवी)मोठ्या गटात प्रथम क्रमांक श्वेता पांडुरंग बेदरे द्वितीय रोशनी औदुंबर बारकुल तृतीय स्वराज दत्तात्रय बारकुल तर उत्तेजनार्थ कु.वैष्णवी दत्तात्रय बारकुल व (लहान गट इयत्ता पहिली ते चौथी)लहान गटांमध्ये प्रथम क्रमांक कु. गौरी सुरज भालेराव द्वितीय क्रमांक प्रांजल अमोल बारकुल तृतीय क्रमांक देवांश औदुंबर बारकुल व उत्तेजनार्थ गौरी सुरेश भालेराव या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला मंडळाकडून ट्रॉफी सहभाग प्रमाणपत्र व छोटीशी भेटवस्तू देण्यात आली तसेच मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक सिद्धांत मारुती बारकुल द्वितीय क्रमांक शुभम राजेश शिरसट तृतीय क्रमांक धनश्री बालाजी बारकुल तिने पटकावला सर्व स्पर्धा अतिशय आनंदात पार पडल्या या स्पर्धेसाठी गणेश पवार,आकाश बारकुल  कुलदीप बारकुल  महेश बारकुल  दीपक बारकुल  विशाल बारकुल  बालाजी जाधव, रामेश्वर चौधरी गोरखनाथ बारकुल  प्रसाद बारकुल  तेजस बारकुल मारूती बारकुल  सुजित गुप्ता आदित्य मोरे  अविनाश मोरे  विजयकुमार बारकुल  दत्तात्रय बारकुल  लखन मोरे समाधान बारकुल  अतिश बारकुल  सागर बारकूल मंडळाच्या सदस्या यांचेही खूप सहकार्य लाभले गेल्या पंधरा दिवसापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या संदर्भात मोफत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये  समाधान बेंद्रे सर श्रीपाद पांगारकर सर  गणराज देशमुख सर  हनुमंत कोकाटे सर श्री शरद बारकुल सर  सोमनाथ बेदरे सर व  अमोल बारकुल सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले मुलांची स्पर्धा परीक्षा 15 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या यावेळी येरमाळा पोलीस स्टेशनचे पीएसआय जाधव  उपस्थित होते त्यांनीही विविध उपक्रमाचे कौतुक केले

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.