ज्ञनोद्योग विद्यालय येरमाळा शाळेचा इयत्ता-10 वी निकाल-98.27 %

ज्ञानोद्योग विद्यालय, येरमाळा शाळेचा इयत्ता-10 वी निकाल-98.27 % लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम राखली असून घवघवीत यश मिळवले आहे यामध्ये
विशेष प्राविण्य-25 विद्यार्थी पास झाले आहेत तर
प्रथम श्रेणी-22 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे यामध्ये
कु. चव्हाण मेघा तुकाराम-96.60 %
कु. बारकुल सई विनोद-96.00 %
कु जमदाडे अदिती संतोष-95.60 %
कु. टेकाळे सानिका सोमनाथ-94.60 %
कु. बारकुल जानवी कैलास-94.40 %
कु. बारकुल प्रतिक्षा बालाजी-91.40 %
कु. राऊत नम्रता विजयकुमार-90.00 %
कु. वाघमारे सुभांगी संतोष-89.30 %
कु. वाघमारे प्रगती संतोष-88.40 %
कु. इनामदार हशीनताज आशीफ-86.42%
कु. कदम अंकिता महेश-85.80 %
कु. पवार राधा जनक-85.80 %
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, उपाध्यक्ष . बारकुल आबासाहेब, कोषाध्यक्ष पाटील अंकुशराव, शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल,शाळेचे मुख्याध्यापक . पौळ शिवाजी, पयवेक्षक . कुंभार सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.