विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या निकालात चांगलीच सरशी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग, लातूर* अंतर्गत घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत
विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येदडेश्वरी देवी मंदीर रोड येरमाळा ता कळंब विद्यालयाने निकालात चांगलीच सरशी होत आहे यावर्षी घवघवीत यश मिळवले आहे
*गुणवंत विद्यार्थी*
*1) प्रथम* शिंदे प्रतिक किशोर.98.60%.
*2) द्वितीय* रितू अनिल पांढरे 94.80%.
*3) तृतीय* सोनल बालाजी काळे मोहद्दीन – 94.00%.
2- कु. सारणे गायञी बालाजी – 93.80%.
– पुढील गुणवंत विद्यार्थी*
प्रतीक किशोर शिंदे 98.60%
पांढरे रितू अनिल 94.80%
काळे सोनल बालाजी 94%
गाढवे आदिती बालाजी 93.40%
सोनवणे रोहित शाहू 92.40%
शेख अनम अजमेर 92%
रकटे आविष्कार बालाजी 91.80%
दिवाणे ओमकार अनत 88.60%
ताकमोगे वैष्णवी अश्रुबा
87.80%
बारकुल राजनंदणी विजयकुमार 86.60%
घोंगडे अमर विकास 86%
पाटील अनुष्का बिपीन 85%
शेळके आदित्य ज्ञानदेव 84.20% आकसुळे प्रणव आनासाहेब 83.40%
ओव्हाळ श्वेता भागवन 83.20%
लोमटे सुप्रिया विलास 82%
वाघमारे मोनिका संजय 82.40%
डोके समर्थ शहाजी 81.40%
थोरबोले गायत्री विकास 80% पुरेकर प्रथमेश प्रवीण 78.60%
थोरबोले चैत्राली दत्तात्रय 76.80%
शेख नाहेद मुस्सा 76.6.%
बारकुल अथर्व निळकंठ 76.40%
मते ओंकार बालाजी 75.80%
गुणवंत विद्यार्थ्यानी यशाची परंपरा कायम ठेवल्या बद्दल … विलास टेकाळे सर, सौ उषा बारकुल मॅडम,प्रशांत लोंढे, सूषेन पाटील, योगेश कापसे , खामकर सर सर्वाचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिन पाटील, डायरेक्टर प्रभावती पाटील, स्वाती पाटील यांनी केले
* सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यी व विषय तज्ञ शिक्षकांचे अभिनंदन केले.*तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक वर्षा पवार मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या प्रियांका पाटिल,श्री अनिल डोके सर संजय बांगर international school चे
*प्राचार्य सानप विद्यालयातील कर्मचारी स्टाफ अभिनंदन केले आहे.