ताज्या घडामोडी

मोहेकर महाविद्यालय १२ वी वाणिज्य शाखेत प्रथम कृष्णा पांचळचा सत्कार

 

कळंब :- शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविध्यालय १२ वी वाणिज्य शाखे मधुन प्रथम क्रमांकाने ७९% गुण घेवून उत्तीर्ण ,कृष्णा यशवंत पांचाळ याचा सत्कार प्रसिद्ध भागवत कथाकार ह. भ. प. भक्ती दीदी पांचाळ ,ह. भ. प .महादेव महाराज आडसुळ यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी भीमराव दादा पांचाळ, सुरेश महाराज पांचाळ, नागनाथ मोरे, विशाल पांचाळ, यशवंत पांचाळ,सचिन डोरले, सारिका डोरले ,ज्योती पांचाळ ,शंभू डोरले, शिवम डोरले यांची उपस्थिती होती.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.