ताज्या घडामोडी

भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. संगीताताई थोरात यांची निवड

तेरणा काठ न्युज 

कळंब येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिलांच्या प्रश्नावर नेहमी कार्यरत असणाऱ्या सौ. संगीताताई संपत थोरात यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई सुरेशराव पुनगडे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.