ताज्या घडामोडी

स्वराज इंडिया ग्रुपचे कळंब तालुका अध्यक्ष अंगदराव टेकाळे यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश

तेरणा काठ न्युज/कळंब 

स्वराज इंडिया ग्रुपचे कळंब तालुका अध्यक्ष व पिंपळगांव ( डोळा ) गावचे माजी सरपंच अंगदराव टेकाळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला असून धाराशिव, कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास दादा घाडगे पाटील यांनी टेकाळे यांचे पुष्पहार घालून स्वागत केले याप्रसंगी माजी आमदार दयानंद ( तात्या )गायकवाड उबठा शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रदीप मेटे, कळंब शहराध्यक्ष विश्वजीत जाधव, संजय होळे ,सचिन काळे, सुलेमान मिर्झा ,रामेश्वर जमाले, यांची उपस्थिती होती

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.