ताज्या घडामोडी
संजय बापू घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ईपीएस-95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून अभिष्टचिंतन.

( कळंब प्रतिनिधी ) :-जयनारायण दरक
भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू घोगरे यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी कार्यालयात उत्साह संपन्न झाला याप्रसंगी eps-95 सेवानिवृत्त कर्मचारी व मित्रपरिवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघ जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, माधवसिंग राजपूत , कळंब तालुका पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे, सतीश तवले ईपीएस-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुका सचिव अच्युतराव माने ,दिनकर लोमटे ,विनायक दशरथ, बशीर पठाण, पोपट मोदी, अनिरुद्ध पवार, यांची उपस्थिती होती.