ताज्या घडामोडी

स्टेअर फाउंडेशन जिल्हा धाराशिवच्या वतीने कबड्डी व कुस्ती (मुले/मुली )अजिंक्यपद स्पर्धा संपन्न

स्टेअर फाउंडेशन जिल्हा धाराशिव कबड्डी व कुस्ती (मुले/मुली )अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४ येरमाळा ता.कळब येथे ज्ञानोद्योग विद्यालय येथिल मैदान वर ८ अॕक्टोबर रोजी सपन्न झाल्या ८/१०/१२/१४/१७/१९/२२/२५ वर्षाखालिल फ्रिस्टाईल कुस्ती व कबड्डी स्पर्धेत जिल्हातील २५०ते ३०० मुले व मुलीनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य दाखवले.ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा चे सचिव डाॕ.अशोकदादा मोहेकर व श्री येडेश्वरी स्पोर्टस् कल्ब चे अध्यक्ष डाॕ.संदिप ताबांरे सर आणि येरमाळा पोलिस स्टेशन चे सहायक उपनिरिक्षक मा.जाधव साहेब यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले मध्ये विजेत्या खेळाडूस स्टेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्थरिय स्पर्धेसाठी सहभाग घेता येणार आहे भारतसरकार द्वारा राष्ट्रीय क्रीडा संघटना (NSPO)म्हणून मान्यता स्टेअर फाउंडेशनला मिळाली आहे यामुळे लहान व उद्योगमुखी खेळाडूना एक नवीन खेळण्याचा मंच उपलब्ध झाल्यामुळे पालक क्रिडामार्गदर्शक प्रशिक्षक व खेळाडूनी समाधान व्यक्त केले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.