ताज्या घडामोडी

सुनिल मुंडे सर यांचे अपघाती निधन

कळंब तालुक्यातील उपळाई येथील रहिवासी असलेले व सध्या गौर येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असलेले सुनिल मुंढे सर यांचे दुःखद अपघाती निधन झाले
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व स्वकार्यात प्रामाणिकपणे काम हा मुळ स्वभाव असल्याने त्यांच्या कार्याची चांगली ओळख निर्माण झाली होती.कंकालेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करत असल्याने जनसामान्यांत चांगली प्रतिमा निर्माण केली होती.अचानक झालेल्या घटनेने सगळीकडे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा असा परिवार आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.