ताज्या घडामोडी

धाराशिव येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन

२७ नोव्हेंबर रोजी आयोजित मूल्यसंस्कार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात १७ ऑक्टोबर रोजी गुरूपुत्र चंद्रकांत दादासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथे सत्संग मेळावा व प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील कै. पवन राजेनिंबाळकर कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या श्री समर्थ मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले संयोजक मंडळी गावागावांत जाऊन कार्यक्रमचा प्रसार करताना दिसत आहेत

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.