ताज्या घडामोडी
येरमाळा जिल्हा परिषद शाळेतील स्वराज दिपक बारकुल याचे NEES या स्पर्धा परीक्षा मध्ये उत्तुंग यश

स्वराज दिपक बारकुल ई 4 थी जिल्हा परिषद केंद्र शाळा येरमाळा NEES परिक्षा पुणे या स्पर्धा परीक्षा मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे 200 गुणा पैकी 186 गुण घेऊन महाराष्ट्र राज्यात आठवा क्रमांक प्राप्त केला आहे त्याचा स्वभाव जिद्द व मेहनत तसेच त्यांच्या पालकांचे काळजीपूर्वक दिलेले लक्ष नियमित शिक्षकाबरोबर संपर्क त्याचे हे फलश्रुती आहे केंद्रीय मुख्याध्यापक अनिल बारकुल व वर्गशिक्षक शेरखाने सर सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.