ताज्या घडामोडी
आदर्श माता सय्यदा सुरैय्या यांच्या हस्ते प्राचार्या सलीमा सय्यद यांचा सत्कार

तेरणा काठ न्युज
: केएसपीएम संस्थेतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श प्राचार्या सीलीमा सय्यद,बदरूलहक्क सय्यद,अयमन सय्यद, पठाण शाहाणा, पठाण निंदा कुलसूम सौदी अरेबिया येथील मक्का मदीना या पवित्र स्थळांना भेट देऊन(हज-उमरा)ही मुस्लिम धर्मातील पवित्र धार्मिक यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण करून मायदेशी परतले.त्याबद्दल त्यांचा आदर्श माता सय्यदा सुरैय्या ,सय्यद सिद्दिक हुसेन,सय्यद सिद्दिका रिजवाना,सय्यद शाहाणा,सय्यद फिरदोस,पठाण निदा कुलसूम,पठाण सुलताना,काझी आरेफ, काझी शाहीन, काझी बासीद, सय्यदा अजीजा सुलताना,सय्यद शबाना,सय्यद तरनूम,सय्यद यासमीन,शेख सादेक, शेख मुन्नी फुप्पू या सर्वांनी सत्कार केला व ऊमराची मुबारकबादी दिली.