ताज्या घडामोडी

धनगर समाजाचा 30 नोव्हेंबर रोजी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

धनगर समाजाचा 30 नोव्हेंबर रोजी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
धनगर समाज (S.T.) एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करुन प्रमाणपत्र देण्यात यावे, या एकमेव मागणीसाठी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.३० नोव्हेंबर २०२३ वार गुरुवार रोजी भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे
मोर्चाची सुरुवात लेडील क्लब पासून होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे तरी दि.३० नोव्हेंबर २०२३ वार गुरुवार वेळ-सकाळी १०.०० वाजता सर्व धनगर समाज बांधवांनी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजक- सकल धनगर समाज, जिल्हा धाराशिव यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.