ताज्या घडामोडी

प्रशांत भातलवंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड

 

दहिफळ प्रतिनिधी-योगराज पांचाळ

कळंब तालुक्यातील दहिफळ येथील युवा नेते प्रशांत भातलवंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर मडके यांनी प्रशांत भातलवंडे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड केली आहे.
दहिफळ येथील युवा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाची नव्याने बांधनी होणार आहे.ग्रामपंयतचे माजी सदस्य प्रशांत भातलवंडे आहेत.तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे युवकांचे संघटन तयार होण्यास मदत होईल.
निवड झाल्याबद्दल प्रशांत भातलवंडे यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.