सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी येरमाळा प्रेस क्लबची स्थापना

पत्रकार दिनानिमित्त आज येरमाळा येथील पत्रकारांची मीटिंग घेवून निर्भीड पत्रकारिता सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी नवनियुक्त पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली
नवनियुक्त येरमाळा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी कुंदन भैया कांबळे उपाध्यक्ष पदी लहू बारकुल सचिव पदी सचिन पाटील सहसचिव पदी अजित बेद्रे , संघटकपदी प्रमोद पाटील कोषाध्यक्षपदी बालाजी बारकुल सदस्य सुखदेव गायके, नागेश तोडकरी यांची निवड करण्यात आली आहे
मार्गदर्शक म्हणून प्रा सुनील (बापू) पाटील, धनंजय (बप्पा) बारकुल, समाधान (दादा) बारकुल, समाधान सर बेद्रे, मुरहारी कांबळे (गुरुजी), राहुल पाटील, असणार आहेत यावेळी परशुराम गुरव, दादा बारकुल, मुन्ना मोरे, नदीम मुलानी, सचिन कोकाटे, सतीश वाघमारे सर, दत्ता जेवे सर, सोमनाथ आगलावे, यशवंत पाटील, संदीप पाटील, संतोष बारकुल मारुती बारकुल यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती व अशा प्रकारे पत्रकारांची जाहीर निवड झाल्यामुळे सर्व उपस्थितानी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.