जागर स्त्रीशक्तीचा आनंद उत्सवाचा महिलांच्या कार्यक्रमाला येरमाळ्यात उस्फुर्त प्रतिसाद.

जागर स्त्रीशक्तीचा आनंद उत्सवाचा नवरात्र महोत्सवानिमित्त येरमाळा येथे खास महिलांसाठी 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या तीन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं महिलांचं मनोरंजन व्हावं त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी 21 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं व्याख्याते श्रुती जाधव व मनस्वी मनोज गादेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं तसेच महिलांचे मनोरंजन व्हावं यासाठी लिंबू चमचा, मैत्रीण व चेंडू, तीन पायाची शर्यत, बकेट बॉल, ग्लास बलून अशा विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विशेष पारितोषिक पटकावणाऱ्या महिला मीनाक्षी देशखैरे, दिपाली नवले, साधना बारकुल, स्वाती बारकुल, अंकिता सदाफुले, स्वाती वरपे, उषा बारकुल, मनीषा मुंडे, रेश्मा पवार, सुनिता दिवाने, निकिता बारकुल, शितल तोडकरी, कांचन भोसले, अश्विनी बारकुल, वर्षा ठोंबरे, रुपाली ठोंबरे, पूजा शेटे, शितल शिंदे, साधना बारकुल, ज्योती नवले, कोमल बारकुल, यांनी व अन्य महिलांनी या स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावले तसेच याच कार्यक्रमामध्ये मुलींच्या देखील स्पर्धा घेण्यात आल्या होत्या व त्यांना खूप सारी पारितोषिकही देण्यात आली 23 ऑक्टोबर रोजी मुलींचे ग्रुप डान्स व दांडिया महिलांचे ग्रुप डान्स व दांडिया व मायलेकीं च्या डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये पारितोषिक पटकावणारे राजमाता जिजाऊ ग्रुप, लक्ष्मी ग्रुप, जिजाऊ ग्रुप, श्रेया बारकुल ग्रुप, आशिया इनामदार, श्रेया दिवाने ग्रुप, नरसिंह मित्र मंडळ बाजार चौक ग्रुप, श्री येडेश्वरी ग्रुप, वर्षा ठोंबरे ग्रुप, महात्मा बसवेश्वर ग्रुप, नरसिंह गल्ली ग्रुप,कल्याणी ग्रुप, समर्थ ग्रुप, मीनाक्षी देशखैरे ग्रुप, स्वाती वरपे ग्रुप, व मातोश्री ग्रुप यांनी पारितोषिक पटकावले तसेच या कार्यक्रमाला पहिल्या दिवशी बार्शी शहरातील सुप्रसिद्ध सुश्रुत हॉस्पिटलच्या डॉक्टर कविता अंधारे, येरमाळ्याच्या प्रथम नागरिक सरपंच सौ सुजाता श्रीकांत देशमुख या उपस्थित होत्या तर दुसऱ्या दिवशी पुणे येथील सीआयडी पल्लवी नांगरे व तिसऱ्या दिवशी स्नेहा जगदाळे या सन्माननीय पाहुण्यांनी महिलांना खूप सारे मार्गदर्शन केले त्यांचे आरोग्य त्यांच्यातील असणारे कला गुणाना वाव देणारे व्यासपीठ मिळते आहे म्हणून व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक हातांनी सहकार्य केलं आयोजक अमोल बारकुल सर, बालाजी बारकुल, सचिन नरहिरे, श्रीकांत जंगम, सुनील शिंदे, शशिकांत बारकुल, सचिन पाटील, डॉक्टर पल्लवी तांबारे, सुषमा भगत, डॉक्टर दैवशाला भगत, सौ अश्विनी नरहिरे, सौ उषा बारकुल यांनी सर्व नियोजन केले विशेष सहकार्य राजवीर डेव्हलपर्स विकास देशमुख,जगदंब मोबाईल शॉपी येरमाळा श्री संतोष तौर, श्री सुनील पाटील, नितीन कवडे, श्रीकांत देशमुख, आजम तांबोळी, गणेश मेडिकल, बारकुल मेडिकल, आई येडेश्वरी मेडिकल, किरण मेडिकल, श्रावणी मेडिकल, जरीया मेडिकल, भगवंत हार्डवेअर, राजलक्ष्मी ज्वेलर्स, आरसीबी ज्वेलर्स, विशाल ज्वेलर्स, अनुष्का ज्वेलर्स, आशीर्वाद भारत गॅस, एम एस बी अर्बन, गुरुकृपा भांडी सेंटर, ॲड महेंद्र कासार डॉ सचिन पवार, शिवकृपा कलेक्शन, प्रियदर्शनी अर्बन यांचे सहकार्यया सर्वांचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले खास महिलांसाठी आयोजित केल्यामुळे कार्यक्रमांमध्ये महिलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला व खूप सारा त्यांना आनंद मिळाला येरमाळ्यामध्ये प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केला त्यामुळे महिला खूप आनंदी होत्या व अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उषा अमोल बारकुल यांनी केले तिसऱ्या दिवशी स्पर्धेचे परीक्षण समाधान बेदरे सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाला येरमाळा पोलीस स्टेशन चे खूप सहकार्य लाभले