रुईभर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी.गोपाळ निंबाळकर तर व्हा चेअरमनपदी मारुती कस्पटे यांची निवड

धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोपाळ निंबाळकर यांची निवड तर व्हा चेअरमनपदी मारुती कस्पटे यांची निवड एकमताने करण्यात आली यावेळी शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे , विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर,पांडुरंग कोळगे ,रामदास कोळगे, विकास वडवले ,बालाजी कोळगे ,राजनारायण कोळगे, राजाराम कोळगे , प्रकाश भणगे,नानासाहेब पवार ,किसन मते,सदाशिव कोळगे,नामदेव निंबाळकर, हनुमंत लोमटे, सोपान निंबाळकर,गुरुनाथ भणगे,तेजसिंह कोळगे ,अनिकेत कोळगे, अशोक गव्हाणे,राजेंद्र भणगे, पपू कोळगे,आकाश चव्हाण, सुब्राव लोमटे,आप्पा थीर्थकर,महेश निंबाळकर,मंगेश निंबाळकर,बालाजी,यशवंत जगताप, गव्हाणे,शिवाजी काकडे ,प्रल्हाद बनसोडे,अनिल भोयटे, विठल कोळगे ,पांडुरंग कोळगे ,सूरज जाधव, नारायण गव्हाणे,धनाजी चव्हाण यांच्यासह सर्व संचालक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.