ताज्या घडामोडी

येरमाळा नागरिकांनी वाचन कट्याचा लाभ घ्यावा

येरमाळा प्रेस क्लबच्या वतीने गावातील नागरिकांसाठी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचक कट्टा सुरू करण्यात आला यावेळी येरमाळा पोलीस स्टेशनचे पीएसआय विलास जाधव , ग्रामसेवक हुंम्बे , उपसरपंच गणेश बारकुल, माजी सरपंच मुरारी कांबळे, समाधान दादा बारकुल, जाफर शेख, रामराव पाटील, लहू पाटील, भाऊसाहेब बारकुल, व इतर नागरिक तसेच सर्व पत्रकार उपस्थित होते

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.