ताज्या घडामोडी

येरमाळा येथे हॉटेलची उधारी मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी

येरमाळा येथे हॉटेलची उधारी मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)गोविंद पौळ, 2) बालाजी पौळ, 3) नवनाथ पौळ तिघे रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.01.2024 रोजी 20.30 वा. सु. येरमाळा येथे फिर्यादी नामे-अविष्कार ज्ञानेश्वर बारकुल, वय 22 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी हॉटेलची उधारी मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविष्कार बारकुल यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.