ताज्या घडामोडी
आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येरमाळा येथे जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येरमाळ्यामध्ये शिवसेना विभागप्रमुख राहुल पाटील व शिवसैनिकांनी यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सुनील पाटील, अनिल तात्या पवार, संतोष आगलावे, नितीन बारकुल लहू आपा बांगर, लहू बारकुल, बालाजी बारकुल,मुन्ना मोरे, नदीम मुलानी, समाधान बाराते,किरण शेटे, समाधान तानाजी बारकुल, अशोक सांळुके, ओम बारस्कर, ओम शिंदे, सचिन क्षीरसागर, ओम बांगर तसेच मुख्यध्यापक अनिल बारकुल सर , जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मुख्यध्यापक ठोंबरे सर, पेजगुड़ मॅडम, चेचे मॅडम, वाघमारे मॅडम, शेटे सर,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते