ताज्या घडामोडी
चार हजाराची लाच घेताना येरमाळयाचे मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

जयनारायण दरक कळंब
चोराखळी येथील देवस्थान जमिनीमधील मुरुमाची रॉयल्टी भरून न घेता वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना तालुक्यातील येरमाळा येथील मंडळ अधिकारी देवानंद मरगु कांबळे याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.