ताज्या घडामोडी

सामान्य माणसातला बाप माणुस

हजारों वर्षा पासुन ज्यांना प्रस्तापित समाजाने गुलाम म्हणून वागविले अशा समस्त दलीत, पीडित, कामगार, शेतकरी, गावकुसाबाहेर च्या जाती जमातीला,कष्टकरी, स्त्रिया यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे, क्रांतीसुर्य कायदे पंडित ज्ञानाचा महासागर समतेचे पुरस्कर्ते भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न  महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्या!

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.