ताज्या घडामोडी

विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मार्गदर्शन

तेरणा काठ वृत्तसेवा
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिन पाटील आरटीओ इन्स्पेक्टर श्रीमती पूनम पौळ,मोटार वाहन निरीक्षक सागर कासविद, स्वाती पाटील, प्रियांका काकडे व उषा दिडवळ , प्रशांत लोंढे आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . तसेच रस्ता सुरक्षा या विषयवार वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विदयार्थाना मोटर वाहन नियमाविषयी माहिती सांगण्यात आली व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आली ..

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.