ताज्या घडामोडी

जनहित परिवाराच्या वतीने कु.तन्वी माशाळकर  हिचा सत्कार

जनहित परिवाराच्या वतीने कु. तन्वी माशाळकर  हिचा सत्कार
कु.तन्वी वल्लभ माशाळकर हिने 12 वी सायन्स मध्ये 90.33 गुण घेऊन घवघवीत यश मिळवले त्याबद्दल जनहित पतसंस्थेमध्ये जनहित परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जनहित परिवाराचे अध्यक्ष संतोष तौर, श्रीपाद माशाळकर, नितीन कवडे, दत्ता रणसिंग, सुनील शिंदे, नवले, शिवप्रसाद घेवारे,
यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते यासोबतच
तिच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार केला. तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्या देण्यात आल्या

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.