ताज्या घडामोडी

नरसिंह गणेश मंडळांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

तेरणा काठ न्युज 

येरमाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नरसिंह गणेश मंडळ बाजार चौक यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल, दीपक बारकुल , सुधीर लोमटे, बालाजी बारकुल, तानाजी बारकुल, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यामध्ये ई. 1ली फुगा फुगविणे ,1 सारंग शंकर बारकुल प्रथम ,2 मुजामिल अमिल सत्तार व्दितीय ,अविनाश शैलेंद्र बिडवे तॄतिय,ई 2री 100 मिटर धावणे 1 जुनेद साजिद शेख प्रथम, 2 विराट सचिन बारकुल व्दितीय ,3 साकिब मजबुम शेख तॄतिय,,ई 3 री पोत्यासह धावणे 1 अरसलान तांबोळी प्रथम ,2 रितेश बारकुल व्दितीय
3 साईराज बारस्कर तॄतिय,ई 4 थी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
1 उजैर शकिल शेख प्रथम ,2 आयुष विक्रांत माढेकर व्दितीय, 3 महेश सुनील बारकुल तॄतिय,
जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा येरमाळा
ई 1ली फुगा फुगवणे ,1 वेदिका राऊत प्रथम ,2 अरुणा कसबे व्दितीय ,3 अक्षदा जावळे तॄतिय, ई 2री 100 मिटर धावणे ,1 मरियम जावेद इनामदार प्रथम ,2 सुमया सुलतान फकीर व्दितीय ,3 वैष्णवी भारत उघडे तॄतिय
ई 3 री पोत्यातून धावणे –1 दुर्वा किरण बारकुल प्रथम ,2 अक्षरा मुकींद डुकरे व्दितीय ,3 आराध्या लखन कसबे तॄतिय,ई 4 थी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ,1 वैष्णवी नितेश शिंदे प्रथम ,2 दिभामा माजिद शेख व्दितीय ,3 विद्या बालाजी क्षिरसागर ,या यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली, यावेळी नरसिंह गणेश मंडळाचे अध्यक्ष आकाश बारकुल, प्रसाद बारकुल, विशाल बारकुल, आदित्य मोरे, अविनाश मोरे ,आतिश बारकुल, रामेश्वर चौधरी, सचिन बारकुल ,समाधान बारकुल, तेजस बारकुल, यांच्यासह नरसिंह गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेरखाने यांनी केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.