ज्ञानोद्योग उच्च माध्यमिक विद्यालय, येरमाळा चे बारावी परीक्षेत घवघवीत यश

येरमाळा येथील ज्ञानयोग उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले असून यामध्ये 12 वी विज्ञान* एकूण निकाल – 96.59 % लागला आहे
*प्रथम क्रमांक* कु. कवडे दिव्या मच्छिंद्र 83.50 %* *द्वितीय क्रमांक*
*2) कु. जाधव अस्मिता अशोक 74.17 %*
*तृतीय क्रमांक*
*3) शेख शाहीद समीर-69.67 %*
========================================
*12 वी कला*
एकूण निकाल – 84.33 %
*प्रथम क्रमांक*
*1) कु. चोपडे गितांजली अशोक-71.00 %*
*द्वितीय क्रमांक*
*2) ठाकूर तेजल मच्छिंद्र-68.67 %*
*तृतीय क्रमांक*
*3) कु. गवारे पूजा अनिल -68.33 %*
या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोकरावजी मोहेकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष. आबासाहेब बारकुल सर, शालेय समिती अध्यक्ष. भाऊसाहेब बारकुल, प्रशालेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य . पौळ एस. एल., पर्यवेक्षक कुंभार सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.