ताज्या घडामोडी
कळंब पोलीस स्टेशनच्या आवारात विविध फळझाडांची लागवड

कळंब. पोलीस स्टेशन म्हटले की अनेक जण घाबरतात पण कळम पोलीस स्टेशन ने एक वेगळा उपक्रम राबवला पोलीस स्टेशनच्या आवारा मध्ये विविध फळझाडे लावण्यात आली त्यामुळे कळंब पोलीस स्टेशन चा परिसर निसर्गरम्य व हिरवागार झाला असून माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवडीत साठी कळंब पोलीस ठाणे सरसवली असून यामध्ये पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी 25 विविध फळांचे वृक्षारोपण केल्यास आहे या अगोदर कळम पोलीस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे वृक्ष असून हा परिसर पूर्णपणे हिरवागार झाला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, सय्यद पोलीस निरीक्षक श्रीमती पुडगे मॅडम पोलिस आमदार व होमगार्ड अधिक कर्मचारी उपस्थित होते