ताज्या घडामोडी

कळंब पोलीस ठाण्याच्या कोंबिंग ऑपरेशन दणक्यामुळे आरोपींनी घेतला धसका 

कळंब /जयनारायण दरक—-

कळंब पोलिसाची कळंब तालुक्यातील चोरी घरफोड्या मध्ये असनारे आरोपी व काही संशयित आरोपी यासाठी कळंब पोलिसांनी पहाटे 04:30ते 06:20 दरम्यान पोलीस स्टेशन कळंब हद्दीत घोगा पारधी वस्तीवर कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले
समन्स, वॉरंट मधील तसेच संशईतांची घरे चेक करण्यात आली कोणीही मिळून आले नाही
तसेच कन्हेरवाडी पाटी पारधी वस्ती येथील गुन्ह्यातील संशयित शोध घेतला मिळून आले नाहीत
कोंबिग करिता 3 अधिकारि 15पोलीस अंमलदार आणि 25 होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते व या यापुढे नियमित असे कोंबिंग ऑपरेशन नियमित राविण्यात येणार असल्याचे कळम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.