ताज्या घडामोडी
येरमाळा येथे प्राथमिक शाळेच्या मैदानावर मल्हार पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अपंग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण

येरमाळा येथे प्राथमिक शाळेच्या मैदानावर मल्हार पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अपंग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण
युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त मेघ दादा युवा मंचच्या वतीने येरमाळा या ठिकाणी प्राथमिक शाळेच्या मैदानावर अपंग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सभापती विकास बारकुल, जिप सदस्य मदन बारकुल , उपसरपंच गणेश बारकुल, रफिक शेख ,बंडू बारकुल ,प्रितेश बारकुल, गणेश पवार,सोमनाथ बारकुल ,यश बारकुल ,विशाल बारकुल ,महेश बारकुल,
गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व युवक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते