ताज्या घडामोडी

चिमुकल्या दोस्त मंडळीना मिळणार चित्रकला कीट-राष्ट्रपुरुषांची प्रेरणादायी चरित्र पुस्तक भेट

तेरणा काठ न्युज/ कळंब

वृंदावन फाऊंडेशन, पुणे श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम, कळंब यांच्या वतीने आयोजित चिमुकल्या दोस्त मंडळीना चित्रकला कीट-राष्ट्रपुरुषांची प्रेरणादायी चरित्र पुस्तक भेट उपक्रम ईटकुर येथे १२ जुलै रोजी होणार आहे

हा कार्यक्रम पंचायत समिती सदस्य प्रभावतीताई आडसुळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष तौर यांच्या हस्ते किटचे वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमास ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ (संत चोखामेळा समता पुरस्काराने सन्मानित संत साहित्याचे गाढे अभ्यासक) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच सचिन गंभिरे आसाराम दराडे शारदाताई मुंडे. विनायक संकपाळ, बन्सी मोराळेकर प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे निमंत्रक सचिन पाटील शिवाजीराव गिड्डे पाटील मकरंद पाटील यांनी सांगितले आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.