ताज्या घडामोडी

जनहीत e मोटार्सचे थाटात उद्घाटन

तेरणा काठ वृत्तसेवा
सातत्याने नाविण्याचा वसा घेतलेल्या जनहीत परिवाराने आणखीन एक नवीन उद्योगास सुरुवात केली असून जनहित e मोटर्सचे 19 फेब्रुवारी रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले
जनहीत e मोटर्सचे उद्घाटन तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच तुकाराम बारकुल, डॉ.संदीप तांबारे,बाबासाहेब तौर, येरमाळा दुध डेअरीचे चेअरमन प्रा.अंकुश पाटील, उध्दव गपाट, वल्लभ माशाळकर, संतोष आगलावे,डी्आर.बारकुल.यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहुन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले तसेच ज्या ग्राहकांनी गाडी खरेदी केली त्यांना मान्यवरांच्या हस्ते चावी देण्यात आली. या शोरुम मध्ये गाडीचे सव्ह्रिसिंगही करण्यात येणार असल्याने या नवीन गाड्यांना काही बिघाड झाला तरी अडचण येणार नाही असे संतोष तौर यांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.